मुंबई : ‘रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा’ हा चित्रपट भारत – जपान यांनी एकत्र मिळून तयार केला होता. जपानी दिग्दर्शकाने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा ॲनिम चित्रपट पहिल्यांदा 1993 साली प्रदर्शित झाल्यानंतर 31 वर्षानंतर पुन्हा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट 18 ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी या भांषामध्ये प्रदर्शित होणार आहे.
रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा ३१ वर्षांनंतर पुन्हा सिनेमगृहात.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


