सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ठेकेदाराच्या बाऊन्सरची दहशत // ठाकरे शिवसेनेचा राडा // आमदार वैभव नाईक यांनी केले गंभीर आरोप // विकासकामांचे ठेके असे मॅनेज होत असल्यामुळेच मालवणातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाची दुर्घटना घडल्याचा वैभव नाईकांचा आरोप // भाजपचे दोन राजकीय पदाधिकारी आणि सात ते आठ बाउंन्सर येवून ठेका मॅनेज करत असल्याची दिली माहिती // एका विकासकामाच्या टेंडरबाबत हे सर्व अन्य ठेकेदारांची कागदपत्रे तपासत असल्याचे दिसुन आल्याने झाला राडा // बाउन्सरच्या दहशतीवर ठेकेदारीचे राजकारण करणारे कोण आहेत ठेकेदार?// सावंतवाडीतील बहुचर्चित भाजपचा पदाधिकारी असलेल्या ठेकेदाराच्या नावाची आहे चर्चा//सावंतवाडीतील हा बहुचर्चित पदाधिकारी कम ठेकेदार कोण?// पोलीस तपासात संपूर्ण प्रकाराचा होणार उलगडा // आमदार वैभव नाईक यांची माहिती //



