सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने कोकण रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नाने रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संघाचे खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानक सुशोभिकरण उद्घाटन कार्यक्रम होणार आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे माजी आमदार तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख राजन तेली यांनी केले आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे ९ ऑगस्ट रोजी उद्घाटन – माजी आमदार राजन तेली.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


