Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

अभिमानास्पद .! – सावंतवाडीची कन्या अनन्या ठोंबरेचे सनदी लेखापाल परिक्षेत उत्तुंग यश.!

सावंतवाडी : सावंतवाडीची कन्या अनन्या आनंद ठोंबरे सनदी लेखापाल (सीए) परिक्षेत उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले. ख्यातनाम चित्रकार आनंद ठोंबरे व ग्रामिण बँक अधिकारी आदिती ठोंबरे ती कन्या आहे. राणी पार्वती देवी ज्युनिअर कॉलेज येथे तीन शिक्षण घेतलं. कोणत्याही प्रकारचे क्लास न करता स्वतः तयारी करून यश संपादित केल आहे. अनन्या हीचे आजोळ वेंगुर्ला येथे असून प्रसिद्ध तबलजी कै. कमलाकर कोरगांवकर यांची ती नात आहे‌. राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या स्नेहसंमेलनात तीचा या यशाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला असून सर्व स्तरातून तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‌

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles