वैभववाडी : आचिर्णे येथील श्री रासाईदेवीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त भव्य जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी भव्य पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ती खालील प्रमाणे –
प्रथम क्रमांक – रुपये 10,000/ व चषक
द्वितीय क्रमांक – रुपये 7000/ व चषक
तृतीय क्रमांक – रुपये 5000/ व चषक
उत्तेजनार्थ प्रथम – रुपये 3000/ व चषक
उत्तेजनार्थ द्वितीय – रूपये 2000/ व चषक
जिल्ह्यातील प्रथम नोंदणी करणाऱ्या 15 संघांना प्रवेश दिला जाईल. सदर स्पर्धा ही सायंकाळी ठीक 7.00 वाजता सुरू होईल. तरी सहभागी सर्व स्पर्धकांनी वेळीच उपस्थित राहून स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहिती व संपर्क-
श्री. बयाजी बुराण – 94211 44605
ADVT –



