सिंधुदुर्ग : दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून प्रवाशी वाहतूक सुरू// काही तांत्रिक कारणामुळे विमानसेवा होती बंद// सिंधुदुर्ग ते पुणे प्रवासी वाहतूक सुरू// सोमवार व शुक्रवार वगळता आठवड्याचे पाच दिवस विमानसेवा सुरू राहणार// विमान सेवा बंद झाल्यानंतर खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांची घेतली होती भेट.// खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश.
ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!


