सावंतवाडी : तालुक्यातील निरवडे – कोणापाल येथील मूळ रहिवासी तथा वास्को गोवा येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले बळीराम सदाशिव जाधव (वय 68) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने वास्को गोवा येथील एका खाजगी रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज त्यांच्यावर मूळ गावी कोणापाल येथे आप्तेष्ट ततसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सहवेदना – बळीराम सदाशिव जाधव यांचं निधन.
0
158



