Big Breaking – ‘ह्या’ तारखेपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक घ्या! – सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय.

नवी दिल्ली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 15 फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून, त्यामुळे राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले असून,राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles