Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आकाश तांबे यांची कोकण विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यकारी समितीवर ‘अशासकीय सदस्य’ म्हणून निवड. ; राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव.

देवगड : कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.आकाश तांबे यांची कोकण विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यकारी समितीवर ‘अशासकीय सदस्य’ म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल  शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पदवीधर आमदार निरंजन डावखरे, कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञनेश्वर म्हात्रे , शिखण उपसंचालक महेश चोथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या संपूर्ण राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles