देवगड : कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.आकाश तांबे यांची कोकण विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यकारी समितीवर ‘अशासकीय सदस्य’ म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पदवीधर आमदार निरंजन डावखरे, कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञनेश्वर म्हात्रे , शिखण उपसंचालक महेश चोथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या संपूर्ण राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
आकाश तांबे यांची कोकण विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यकारी समितीवर ‘अशासकीय सदस्य’ म्हणून निवड. ; राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव.
0
69