गरज शाळेची… मदतीचा हात ‘उत्साही’ मित्र मंडळाचा! ; एस. एल. देसाई विद्यालयाला दरवर्षीची आर्थिक मदत यंदा थेट शैक्षणिक गरजेच्या रूपात.
रानभाज्यांच्या सुगंधात दरवळली कोकणच्या लाल मातीची खाद्यपरंपरा! : वेदिका परब. ; ‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, जाई नाईक प्रथम.
गावाच्या आर्थिक सुबत्तेसाठी विविध कार्यकारी संस्था महत्त्वाची!, जिल्हा बँकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करू! : मनीष दळवी. ; वेत्येच्या सहकार भवनाला नवा साज!, विकासाच्या आर्थिक...
बुद्धिबळाच्या पटावर सोहमची ‘शह-काटशह’ची बाजी!, स्टेपिंग स्टोनचा डंका! ; तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सोहम देशमुखची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड, शौर्य चव्हाणचीही उल्लेखनीय कामगिरी.
मंत्री नितेश राणे यांचा करिश्मा कायम, देवगड – जामसंडेत उबाठा युवा सेनेला पाडले जोरदार खिंडार!, युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केला भाजपात...
बेकायदेशीर माती उत्खननावर देवगड तहसीलदारांची ‘पॉवरफुल्ल’ कारवाई! ; कोटकामते येथे ‘भद्रकाली’ डंपर व जेसीबी जप्त.
तिर्लोट दळवीवाडी येथे पर्यावरणपूरक होळी साजरा करून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश.
कुणकेश्वराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध!, अधिकाधिक निधी देणार! ; पालकमंत्री नितेश राणे यांचे अभिवचन.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परप्रांतीय नौकेवरील ६ वी मोठी कार्यवाही! ; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या दिशानिर्देशनात अधिकारी करताहेत कायद्याची काटेकोर अंमलबजावणी!
‘व्हॉईस ऑफ मिडियाचे’ सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार विष्णू धावडे यांना ‘कोकण रत्न पदवी पुरस्कार’ जाहीर!
देवगड मोर्वे येथे विठ्ठल रखुमाई मंदिरात शताब्दी महोत्सव हरिनाम सप्ताहाची शंभर वर्षे ; भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.
पालकमंत्री नितेश राणे जोमात, देवगडात उबाठा गेलं कोमात! ; तिर्लोट ठाकूरवाडीतील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.
मिलाग्रीस हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा!, वेटलिफ्टिंगच्या मैदानात करण कासरलकरचा ‘सुवर्ण’ झंझावात! ; ९८ किलो वजनी गटात दमदार कामगिरी, विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड.