सावंतवाडी : डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा 2024 -2025 मध्ये जिल्हा परिषद शाळा माडखोल नंबर – 2 धवडकी, या प्रशालेतील कुमारी सानिया सिकंदर शिदलाले हिने उत्तुंग यश संपादन केले आहे.
सानिया हिने मेरिटमध्ये स्थान पटकावत भरघोस यश मिळवले आहे.
सानियाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आह. तिचा या यशात तिचा शिक्षक वर्ग श्रीम. पाटील मॅडम, श्रीम. राऊळ मॅडम, श्रीम. सावंत मॅडम, अरविंद सरनोबत सर तसेच श्रीम.शेख मॅडम यांचा मोलाचा वाटा आहे.