सिंधुदुर्गनगरी : येथे जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ स्पर्धा रंगल्या असून सावंतवाडी विरुद्ध वेंगुर्ला सामन्यात सावंतवाडी पत्रकार संघाने टॉस जिंकला असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधव आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आहेत.