सामाजिक कार्यकर्ते उमाकांत वारंग यांचा वाढदिवस साधपणाने साजरा.!

सावंतवाडी : उत्कर्ष कलानिकेतन कला निकेतन नृत्य कला मंडळाच्या वतीने भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे संचालक आणि मंडळाचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते उमाकांत वारंग यांचा वाढदिवस साधेपणाने जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानामध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी मंडळाच्या मुलांना केक भरवून वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात आले.यावेळी नृत्य विशारद प्रिती डिसोझा यांच्या उपस्थितीत झालेल्या या वाढदिवस कार्यक्रमात जोशीन पिंटो ,सिद्धार्थ पराडकर, उर्मिला पेडणेकर, प्रवीण गावडे, सुचित्रा कांडरकर, संतोष शिरोडकर, सुशीला मेस्त्री, अनघा जाधव, अहिशा कांडरकर, अस्मी राणे, काव्या सावंत आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles