BIG BREAKING – छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकातील १०० पेक्षा अधिक दुकानांना भीषण आग ; अग्निशमन दल दाखल.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील आझाद चौकातील फर्निचरच्या दुकानांना भीषण लागली आग.// आगीत 100 पेक्षा अधिक दुकानं जळून झाली खाक// लाखोंचं झालं आहे नुकसान.// सुदैवाने आगीत कुणीही अडकलं नसल्यानं कुठलीही जीवितहानी नाही.//घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहेत.//आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles