कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शालान्त परिक्षेचा निकाल 98. 97 % लागला असून प्रशालेत प्रथम येण्याचा मान कु विधी चिंदरकर व कु ध्रुव तेंडोलकर यांनी पटकावला. या दोन्ही विद्यार्थ्यांना 99 .40 % गुण प्राप्त झाले त्यांच्या यशाने प्रशालेच्या यशात मानाचा तुरा खोपला गेला तसेच द्वितीय क्रमांक अर्थव परशुराम कोचरेकर 98 . 60 % तृतीय क्रमांक देवश्री गुरुनाथ वालावलकर 98 .20 % चौथा क्रमांक श्वेद देवेंद्र चिंदरकर 97 .60 % पाचवा क्रमांक आदित्य अच्यूतराव वणवे 97 . 40 % गुणांने प्रशालेत यशाचे मानकरी ठरले या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री .तवटे साहेब चेअरमन डॉ . सौ राजश्री साळुंखे मॅडम सचिव श्री विजयकुमार वळंजू साहेब विश्वस्थ श्री अनिलपंत डेगवेकर साहेब श्री उचले साहेब सर्व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले .
कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे विधी चिंदरकर व ध्रुव तेंडोलकर अव्वलस्थानी !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


