कुडाळ : श्री संत गाडगे महाराज परीट समाज, सिंधुदुर्गच्या वतीने परीट समाजातील दहावी, बारावी, पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवार दिनांक २२ जून २०२५ रोजी सायंकाळी ठीक ३.०० वाजता कणकवली येथे श्री संत भालचंद्र महाराज आश्रमात आयोजित केला आहे. तरी या गुणगौरव समारंभास ज्या उत्तीर्ण विद्यार्थीनी आपली नावे दिली आहेत त्यांनी व त्यांच्या पालकांनी तसेच प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, प्रदेश महिला कार्यकारिणी पदाधिकारी, युवक प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, जिल्हा महिला कार्यकारिणी पदाधिकारी, तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, तालुका महिला कार्यकारिणी पदाधिकारी, परीट समाजातील ज्ञातीबांधव यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री संत गाडगे महाराज परीट समाज, सिधुदुर्गचे अध्यक्ष दिलीप भालेकर, सचिव अनिल शिवडावकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग परीट समाजाच्या वतीने परीट समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा २२ जून रोजी कणकवलीत होणार.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


