अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. त्यामुळे अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काय सुरु आहे. अहमदाबाद विमान अपघातात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या अपघातात मृतांचा आकडा वाढू शकतो, मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अहमदाबादमध्ये १५ मिनिटात विमान कोसळलं ! ; ५० लोकांचा मृत्यू?, रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


