सावंतवाडी : येथील अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला असून आज घोषित झालेल्या निकालात त्यांनी ६८.७५% गुण मिळवत उत्तुंग यश संपादन केले आहे. याआधी त्यांनी बी. ए., एल. एल. बी., एम. एस. डब्ल्यू., तसेच डिप्लोमा इन ह्यूमन राइट्स आदी शैक्षणिक पदव्या संपादन करून यश मिळविले आहे. आता पत्रकारिता क्षेत्रातही महत्त्वाचा समजला जाणारा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आहे. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
ॲड. नकुल पार्सेकर यांचा अजून एक माईलस्टोन ! ; ‘पत्रकारिता पदविका’ अभ्यासक्रमात मिळविले घवघवीत यश !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


