सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे गावठणवाडी येथील सौ. सत्यवती बापू गावकर (वय ८०) यांचे आज बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत गावकर कुटुंबीयांची सांत्वन केले. सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आहेत. त्यांच्या पश्चात पती, चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ओटवणे रवळनाथ देवस्थानचे मानकरी बापू उर्फ अण्णा गावकर (मळेकर) यांच्या त्या पत्नी, टेम्पो चालक बाबा मळेकर, गवंडी कारागीर राजन गावकर, ओटवणे हायस्कूलचे कर्मचारी मंगेश गावकर, चंद्रकांत गावकर यांच्या त्या मातोश्री होत तर सावंतवाडी येथील पत्रकार सिताराम गावडे यांच्या त्या मावशी होत.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


