Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

माजगाव नंबर ५ जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी गुणगौरव व शैक्षणिक साहित्य वाटप.! ; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजन.

सावंतवाडी : दिनांक 28 जुलै 2025 रोजी जि. प .प्राथ. शाळा माजगाव नं .5 येथे विविध स्पर्धेतील तसेच STS , BDS स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना शै. साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी माजी शा . व्य. स. अध्यक्षा श्रीम. शितल निचम यांचा सत्कार करण्यात आला.तसेच नूतन अध्यक्षा श्रीम. समिक्षा गावडे यांचे ही अभिनंदन करण्यात आले.

श्री. अशोक धुरी यांनी विद्यार्थ्यांना शै. साहित्य व खाऊ वाटप केले. सर्व उपस्थित सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . ॲड . पवित्रा धुरी यांनी विद्यार्थी सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles