सावंतवाडी : सिंधुदुर्गातील मानाचे स्थान असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशन कमिटीवर ॲड. समीर प्रमोद वंजारी यांची बिनविरोध सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था फोंडाघाट संचालक मंडळ यांनी अभिनंदनचा ठराव करून संचालक ॲड. समीर वंजारी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष गणपत वळंजु, उपाध्यक्ष गणेश कुशे, दिलीप पारकर, गणपत पारकर, सुनील कोरगावकर, सुनील डुबळे, उमेश वाळके, संजय पेडणेकर, सौ. विद्या माणगावकर, सौ. अनिता रेवडेकर, कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर व त्यांचे सहाय्यक लिपिक उदय मोदी व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
ॲड. समीर वंजारी यांचा जिल्हा वैश्य समाज पतसंस्था फोंडाघाट संचालक मंडळातर्फे सत्कार ! ; सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशन कमिटीवर बिनविरोध सदस्य म्हणून ॲड. वंजारी यांची निवड.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


