Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

पालक मंत्री नितेश राणे उद्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी जनतेसाठी असणार उपलब्ध!

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते सकाळी 10 वाजल्यापासून जनतेसाठी उपलब्ध राहणार आहेत.

दुपारी 4 वाजता कणकवली नगरपंचायती करिता सर्व सोयी सुविधायुक्त, स्वयंचलित व स्थलांतरित करता येणाऱ्या शौचालयाच्या लोकार्पनास उपस्थिती. असा पालकमंत्री नितेश राणे यांचा दौरा आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles