Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सहवेदना – विद्यार्थी प्रिय प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत सर यांचे निधन.!

सावंतवाडी : कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे इंग्रजी भाषा व साहित्याचे विद्यार्थीप्रिय माजी प्राध्यापक, शांत, संयमी व हसतमुख व्यक्तिमत्व, गोगटे वाळके महाविद्यालय बांदा व गोरेगावच्या पाटकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्र सेवा दल व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खंदे कार्यकर्ते, आयुष्यभर समाजवादी विचारधारा जोपासणारे, पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळीला योग्य दिशा देणारे, प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत यांचे आज हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांना विविध सामाजिक, शैक्षणिक संघटनांनी आदरांजली वाहत शोक व्यक्त केला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles