भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी घेतले गुरु मठकर यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन!

सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस व जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग व भाजपा शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी गुरुवारी भाजप पदाधिकारी गुरु मठकर यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेतले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles