Big Breaking – अजय गोंदावळे थोड्याच वेळात घेणार शिंदे सेनेत प्रवेश! ; सावंतवाडीत भाजपाला मोठा धक्का.

सावंतवाडी : भाजपाचे माजी सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय गोंदावळे थोड्याच वेळात घेणार शिवधनुष्य// संजू परब यांचा करिष्मा कायम // अजय गोंदावळे  यांसह अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी हाती घेणार शिव धनुष्य // सावंतवाडीत नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत अजून वेगळा ट्विस्ट येणार// भाजपाला मोठा झटका //

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles