मुंबई : महाराष्ट्र होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी चाळीस नेत्यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात पहिला टॉप टेन मध्ये माझे मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते विनोद तावडे, श्री. शिव प्रकाश जी, श्री. अशोक चव्हाण, श्री. पीयूष गोयल, श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचाही या प्रचारक यादीत प्रमुख समावेश आहे.
या शिवाय मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, रावसाहेब दानवे पाटील, अॅड. आशिष शेलार,श्री. राधाकृष्ण विखे पाटील,श्री. मुरलीधर मोहोळ, सौ. पंकजा मुंडे, श्री. गिरीश महाजन, श्री. गणेश नाईक, श्री. जयकुमार रावल, छ. शिवेंद्रराजे भोसले, श्री. नितेश राणे, श्री. जयकुमार गोरे, सौ. मेघना बोर्डीकर, श्री. अमर साबळे, श्री. अतुल सावे, श्री. अशोक उईके, सौ. चित्रा वाघ, सौ. रक्षा खडसे, श्री. प्रवीण दरेकर, डॉ. भगवत कराड, श्री. गोपीचंद पडळकर, डॉ. संजय कुटे, श्री. अमित साटम, श्री. धनंजय महाडिक, अॅड. माधवी नाईक, श्री. रणधीर सावरकर, श्री. अशोक नेते, श्री. मंगेश चव्हाण, श्री. प्रसाद लाड, श्री. इद्रिस मुल्तानी अशा एकूण चाळीस मंत्री, नेत्यांचा समावेश आहे.
‘राणे दि ब्रँड ऑन फायर !’ – भाजपच्या स्टार प्रचारकांत खा. नारायण राणेंसह मंत्री नितेश राणेंचा समावेश! ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचारक नेत्यांची यादी केली जाहीर!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


