त्यांचं स्वप्न स्वप्नचं राहील, लाडक्या बहिणींची मला साथ! : संजू परब यांचा भाजपाला टोला. ; संजू परबांसाठी असंख्य महिला- भगिनी एकवटल्या.

सावंतवाडी : येथील नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ७ मध्ये भाजपच लक्ष जास्त आहे. पण, त्यांचं स्वप्न स्वप्नचं राहील. लाडक्या बहिणींची साथ मला आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार इथून मताधिक्य घेतील, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला.

प्रभाग ७ मधून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व स्नेहा नाईक मैदानात आहेत. श्री. परब यांनी यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर व शिवसेनेच्या नगरसेवकांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला‌. यावेळी उमेदवार स्नेहा नाईक, सौ. संजना परब, गुरू मठकर आदींसह महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles