सावंतवाडीत काही क्षणात धडाडणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोफ! ; गांधी चौक हाऊसफुल्ल!, लाडके भाऊ काय बोलणार?, उत्सुकता शिगेला!

सावंतवाडी : येथील गांधी चौकात थोड्या वेळातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची जाहीर प्रचार सभा होत आहे. आपल्या लाडक्या भावाला ऐकण्यासाठी शहरातील बहिणींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली असून गांधी चौक हाऊसफुल्ल झालाय.

पोलिसांचा अत्यंत चोख बंदोबस्त असून काही क्षणातच उपमुख्यमंत्री शिंदे यांची तोफ धडाडणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे काय बॉम्ब फोडणार?, आ. केसरकर काय बोलणार?, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles