शिरोडा – परबवाडी येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! ; कै. नीरज कोरगावकर यांच्या स्मरणार्थ रामपुरुष युवा मित्र मंडळातर्फे सलग सोळाव्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन!

वेंगुर्ला : कै.नीरज कोरगावकर यांच्या स्ममरणार्थ शिरोडा येथे रामपुरुष युवा मित्र मंडळतर्फे सलग 15 वर्षाचा अनुभव घेता 16 व्या वर्षी रक्तदान शिबीर राबविण्यात आले. या रक्तदान शिबिरात तब्बल ६५ जनांनी रक्तदान केले. व जास्तीत जास्त रक्तदाते उपस्थित राहिले. तसेच काही मंडळे देखील उपस्थित होते.

‘ना राजकारण फक्त समाजकारण!’, हा मंत्र घेऊन लोकांचा जीव वाचावायला मंडळाची सुरवात झाली. दरम्यान, रक्तदान शिबीरसाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अनेकांनी भेट दिली व सहभाग दिला. त्याबद्दल रामपुरुष युवा मित्र मंडळ शिरोडा- परबवाडी यांनी सर्वांचे आभार मानले.

❤️🙏🏻रक्तदान हेच श्रेष्ठ दान 🙏🏻❤️

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles