खळबळजनक वार्ता – मंत्री नितेश राणेंच्या मुंबई येथील शासकीय बंगल्यासमोर अज्ञाताने ठेवली बॅग!

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय सुवर्णगड निवासस्थानाबाहेर अज्ञाताने बॅग ठेवली. त्यामुळे संपूर्ण राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनी तात्काळ बॅरिकेटस लावून सदर परिसर निर्मनुष्य केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. आज हिंदुत्ववादी नेते, मंत्री नितेश राणे यांचा मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर प्रचार दौरा असून यावेळी ही घटना घडल्याने मुंबईसह राज्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles