कॅप्टन हॅरी ब्रूकचं शतक, इंग्लंड सेमी फायनलमध्ये! ; पाकिस्तानचा पत्ता कट!

पल्लीकेल : कॅप्टन हॅरी ब्रूक याच्या चाबूक शतकाच्या जोरावर इंग्लंड क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत सलग आणि एकूण दुसरा विजय मिळवला आहे. श्रीलंकेतील पल्ल्केले स्टेडियममध्ये पाकिस्तानने ओपनर साहीबझादा फरहान याच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडसमोर 165 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडने हे आव्हान 5 बॉलआधी पूर्ण केलं. इंग्लंडने 19.1 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 166 धावा केल्या. इंग्लंडने या विजयासह उपांत्य फेरीत धडक दिली आहे. इंग्लंड सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिलीच टीम ठरली आहे. तर पाकिस्तानचं या पराभवासह आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles