पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर! ; जनतेच्या घेणार गाठी-भेटी.

कणकवली : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे आज शुक्रवार २६ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर ओम गणेश निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणे हे जनतेच्या गाठी भेटी घेणार आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles