निखिल सावंत यांची सावंतवाडी युवासेना शहर प्रमुख पदी नियुक्ती.

सावंतवाडी : युवा सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते निखिल सावंत यांची सावंतवाडी युवासेना शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सावंतवाडी विधानसभा युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमुख प्रतीक बांदेकर, उपतालुका प्रमुख वर्धन पोकळे, विधानसभा संपर्कप्रमुख अर्चित पोकळे, कोलगाव गावचे शाखाप्रमुख गौरव कुडाळकर, कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे शिवसेना विभागप्रमुख पप्पू सावंत आदींनी उपस्थित राहून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles