आमदार नितेश राणे यांची हॅट्रिक! ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले नितेश राणेंचे अभिनंदन!

कणकवली : भारतीय जनता पक्षाचे कणकवली विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या या भेटी वेळी श्री. बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांनी विक्रमी मताधिक्यासह केलेल्या हॅट्रिक बद्दल त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles