Big Breaking – मुख्यमंत्रीपदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात, पण शिंदे-अजितदादांची मोठी खेळी, दिल्लीच्या बैठकीत ‘या’ मंत्रि‍पदांची मागणी?

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महायुतीला पूर्ण बहुमत मिळालं. यामुळे आता सर्वांचेच लक्ष सरकार कधी स्थापन होणार याकडे लागलं आहे. तसेच मुख्यमंत्रि‍पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?, याबद्दलही सतत चर्चा होत आहे. मात्र त्यापूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली आहे.

काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदावर दावा केला आहे. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रिपदाची मागणी केली.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles