वेंगुर्ला : खालचे अणसूर (ता. वेंगुर्ले) येथील श्री देव दडोबा देवस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या शनिवार, दि. 14 डिसेंबर रोजी होत असून सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम व दुपार नंतर नारळ, केळी,ओटी भरणे रात्री 11 वा पालखी व यानंतर पारशेकर दशावतारी नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अणसूर गावातील मानकरी, ग्रामस्थ आणि मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
ADVT –




