Wednesday, May 21, 2025

Buy now

spot_img

रोणापाल माऊलीचा उद्या जत्रोत्सव.!

सावंतवाडी : तालुक्यातील रोणापाल येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार १४ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजाअर्चा व अभिषेक, त्यानंतर देवीची ओटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल.

ADVT – 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles