कणकवली : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन तालुका कणकवली कनेडी हायस्कूल कनेडी येथे संपन्न झाले. दिनांक 27 व 28 डिसेंबर रोजी संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये गेली वीस वर्ष सातत्याने यशस्वी ठरत असलेले सरमले शितप शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्ताराम सावंत यांनी अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य या प्रकारांमध्ये सहभाग घेऊन सावंतवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले होते. जिल्हास्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य यामध्ये दत्ताराम सावंत यांचा तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल सावंतवाडी तालुका गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, तसेच केंद्रप्रमुख प्रमोद पावस्कर यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शिक्षण शिक्षणप्रेमी यांनीही त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या*.
उपक्रमशील शिक्षक दत्ताराम सावंत यांचे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश.! ; ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कनेडी येथे संपन्न.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


