Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

गिरीश सावंत यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सेवादलाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड.

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील डिगस गावचे गिरीश (भाऊ) सावंत यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सेवादलच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डिगस ग्रामपंचायत सरपंच सौ. पूनम पवार यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
डिगस गावचे सुपूत्र असलेले गिरीश सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेस चे निष्ठावान कार्यकर्ते असुन मुंबई मध्ये दहिसर – आनंदनगर हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे . मुंबई महानगरपालिकेची नगरसेवक पदाची निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून लढवलेली आहे . कोकण ची संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत . अश्या ग्रामीण भागामध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्याला प्रदेश स्तरावर पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याबद्दल स्वतःच्या गावात ग्रामपंचायती मध्ये सत्कार करण्यात आला .
यावेळी माजी जि.प.सदस्य श्री.अमरसेन सावंत,माजी पं.स.उपसभापती श्री. शिवाजी घोगळे, माजी सरपंच श्री.नित्यानंद कांदळगावकर, माजी सरपंच श्री.राजू पवार व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले.

ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles