संशयास्पदरित्या एसी कॉम्प्रेसर वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
महायुतीमध्ये मोठा ड्रामा, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! ; मंत्री दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये.
रक्तदानाचा महायज्ञ अन् मानवतेचा उत्सव! ; तुळस येथे १४ जून रोजी होणार भव्य रक्तदान शिबीर! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सलग ३९ व्या सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश!
एकता पॅनेलचा दमदार विजय साकारणार!, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ठाम निर्धार! ; जाहीर केला संपूर्ण पाठिंबा.
आ. नितेश राणे यांना ७० हजारांचे मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प.! ; शिवसेना शिंदे गट जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांच्या उपस्थितीत बैठका.
दुसऱ्यांच्या प्रवेशाबद्दल बोलण्याआधी संजय राऊतांनी स्वतःचेच बोलावे.! ; राऊत स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी भाजपमध्ये येण्यासाठी आतुर होते.! : भाजप प्रवक्ते आ. नितेश राणे यांचा गौप्यस्फोट.
महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी वैभववाडीतील व्यापाऱ्यांशी साधला संवाद. ; वैभववाडी तालुक्यातील मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित.
महाळूंगे येथील कट्टर उबाठा शिवसैनिक व तंटामुक्त अध्यक्ष सुमित राणे यांचा आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश.
कोकिसरे बांधवाडी येथील उबाठाचे सोसायटी संचालक संजय गजोबार यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. ; आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत.
आ. नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिणाम, जाणवलीतील उबाठा कार्यकर्ते महेश कदम यांनी भाजपात केला प्रवेश.
कलमठ बिडियेवाडी येथील युवकांचा भाजप मध्ये प्रवेश, आमदार नितेश राणे यांना दिला पाठिंबा.
आ. नितेश राणे यांचे कार्यकर्तृत्व दमदार, प्रभावित होऊन मोंडपार येथील उबाठाचे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, माजी उपशाखा प्रमुखांनी केला भाजपात प्रवेश.
‘रस्ते की खड्डे?’, नेमळेकरांचा संताप अनावर! ; ८ जूनला सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.