संशयास्पदरित्या एसी कॉम्प्रेसर वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
महायुतीमध्ये मोठा ड्रामा, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! ; मंत्री दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये.
रक्तदानाचा महायज्ञ अन् मानवतेचा उत्सव! ; तुळस येथे १४ जून रोजी होणार भव्य रक्तदान शिबीर! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सलग ३९ व्या सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश!
एकता पॅनेलचा दमदार विजय साकारणार!, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ठाम निर्धार! ; जाहीर केला संपूर्ण पाठिंबा.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ‘या’ प्रसिद्ध कॉमेडियनला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा !
नीलकमल बोट अपघात प्रकरणी चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई ! ; मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची विधान परिषदेत ग्वाही.
तो मेला…म्हातारी रडत होती…हत्येची बातमी गावभर झाली…पोलीस सायरन वाजवत आले अन् तो…
‘अंगावर रंग का टाकला?’, जाब विचारल्याने मुजोर तरूणांचा भावा-बहिणीवर कोयत्याने वार !
राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांची पहिली मिलिट्री कारवाई.! ; ‘या’ देशावर थेट एअर स्ट्राइक.!
अरे बापरे!, मांत्रिकाचे सहा महिन्यांच्या मुलावर जीवघेणे उपचार ! ; तंत्र-मंत्रच्या चक्करमध्ये मुलास आगीवर लटकवले.
‘सूर्यघर’ योजनेत देशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर! ; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती.
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या टक्केवारीचा रेट २ टक्के, शासकीय ठेकेदाराकडे मागितली अडीच लाखांची लाच.! ; तीन अधिकाऱ्यांवर लाचलुचपतकडून कारवाई.
‘रस्ते की खड्डे?’, नेमळेकरांचा संताप अनावर! ; ८ जूनला सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.