गरज शाळेची… मदतीचा हात ‘उत्साही’ मित्र मंडळाचा! ; एस. एल. देसाई विद्यालयाला दरवर्षीची आर्थिक मदत यंदा थेट शैक्षणिक गरजेच्या रूपात.
रानभाज्यांच्या सुगंधात दरवळली कोकणच्या लाल मातीची खाद्यपरंपरा! : वेदिका परब. ; ‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, जाई नाईक प्रथम.
गावाच्या आर्थिक सुबत्तेसाठी विविध कार्यकारी संस्था महत्त्वाची!, जिल्हा बँकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करू! : मनीष दळवी. ; वेत्येच्या सहकार भवनाला नवा साज!, विकासाच्या आर्थिक...
बुद्धिबळाच्या पटावर सोहमची ‘शह-काटशह’ची बाजी!, स्टेपिंग स्टोनचा डंका! ; तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सोहम देशमुखची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड, शौर्य चव्हाणचीही उल्लेखनीय कामगिरी.
राष्ट्र निर्माणाचा ध्यास घेतलेले शिक्षणक्षेत्रातील दादा म्हणजे राहुल कराड.! : ॲड. नकुल पार्सेकर.
ते पण अवतार होते..! – ख्रिसमसच्या निमित्ताने डॉ. रूपेश पाटकर यांचा विशेष लेख..
कधीही न भरून येणारी पोकळी..! – ॲड. नकुल पार्सेकर यांची आपल्या जीवलग मित्रांप्रती शब्द सुमनांजली.!
एक मत तुमच्या लाडक्या लेकीला, सावंतवाडीच्या विकासासाठी झाटणाऱ्या ताईला.! – निवडणूक विशेष.
‘ती’ आली, रमली आणि जिंकलीसुध्दा.! : ॲड. नकुल पार्सेकर.
चिमुकल्या अश्वथची शिक्षण मंत्र्यांना साद, दीपक केसरकरांचाही सुरेख प्रतिसाद.!
चिंतन – ‘खेड्यांकडे चला.!’ – ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. ह. ना. जगताप यांचा विशेष लेख.
जनतेची साथ हाच माझा विश्वास, लढणार अन् जिंकणार.!, अर्चना घारे ठरू शकतात ‘जायंट किलर.!’ ; अर्चना घारेंचं ठरलं, उद्या कार्यकर्ता मेळावा, भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष.
मिलाग्रीस हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा!, वेटलिफ्टिंगच्या मैदानात करण कासरलकरचा ‘सुवर्ण’ झंझावात! ; ९८ किलो वजनी गटात दमदार कामगिरी, विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड.