दाखला प्रक्रियेतील बदल समजावण्यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न. ; सेतू, महा ई-सेवा केंद्र चालक व महसूल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन.
मी पालकमंत्री असेपर्यंत मायनिंग होऊ देणार नाही! – वेतोबाच्या साक्षीने पालकमंत्री नितेश राणे यांची गर्जना.
सांगेली येथे गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त. ; एकास अटक.
माजी सरपंच प्रेमानंद देसाई व डॉ. विद्यानंद देसाई यांना मातृशोक ! ; आदर्श माता रत्नप्रभा देसाई यांचे दुःखद निधन.
उबाठाचे उमेदवार संदेश पारकरांचे १ कोटी ३० लाखाचे कर्ज नितेश राणेंनी भरले का ? ; अपक्ष उमेदवार नवाज खानी : माझ्या गाडीवर विरोधकांकडून शनिवारी...
सोलापुरात काँग्रेसला हादरा!. ५ माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
केसरकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील!, कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास. ; महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जोरदार प्रचार.
कलाकारांचा यथोचित करतात सन्मान, आमचे आमदार नितेश राणे दमदार.! : बुवा अजित मुळम. ; सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनी कलाकार मुळम यांचा भाजपात प्रवेश.
आ. नितेश राणे यांना ७० हजारांचे मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प.! ; शिवसेना शिंदे गट जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांच्या उपस्थितीत बैठका.
सर्वसामान्य जनतेचे स्वप्न फक्त अर्चना ताईचं पूर्णत्वास नेतील, मतदारांची प्रांजळ भावना.! ; अर्चना घारे – परब यांना दोडामार्ग तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.!
दुसऱ्यांच्या प्रवेशाबद्दल बोलण्याआधी संजय राऊतांनी स्वतःचेच बोलावे.! ; राऊत स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी भाजपमध्ये येण्यासाठी आतुर होते.! : भाजप प्रवक्ते आ. नितेश राणे यांचा गौप्यस्फोट.
महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन म्हणजे मंत्री रवींद्र चव्हाण.! : ॲड. अनिल निरवडेकर विधानसभा निवडणुकीत महायुती सोबतचं .!
कविलकाटेकरांना मोठा दिलासा!, वर्षानुवर्षांचा ‘ग्रीन झोन’ हटला! – आमदार निलेश राणेंचे समिल जळवींकडून जाहीर आभार!