”बोले तैसा चाले ‘ह्या’ युवा नेत्याची पाऊले!, विक्रांत सावंत शब्दाला जागले!” ; अवघ्या दुसऱ्याच दिवशी शाळेला इन्व्हर्टर भेट!
हलत्या चित्ररथांचा कल्पक शिल्पकार हरपला! ; सुरेश आरोलकर यांचे दुःखद निधन.
एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ‘हा’ मोठा डाव! ; दिल्लीत नेमकं काय घडतंय?
‘त्या’ रस्त्याच्या निकृष्ट कामावर आमदार दीपक केसरकर ॲक्शन मोडवर! ; मुंबईत मुख्य अभियंत्यांची घेतली भेट, MSIDC चे मुख्य अभियंता रणजित हांडे पुढील आठवड्यात करणार...
निलेश राणे यांनी प्रवेश केल्यास स्वागतच.! : आ. दीपक केसरकर.
UBT शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी.! ; पाटील मातोश्रीवर, उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला.!
कळसुली येथील उबाठा कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश ; आ. नितेश राणे यांच्या उपस्थित ओम गणेश निवासस्थानी केला प्रवेश.
अकोल्यात राडा, योगेंद्र यादवांच्या कार्यक्रमात घुसले ‘या’ पक्षाचे कार्यकर्ते ; माईक हिसकावला, खुर्च्या तोडल्या.
काँग्रेसचे ५४ उमेदवार निश्चित, वाचा ‘ही’ महत्त्वाची नावं ; अनेक बड्या नेत्यांना तिकीट.
निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार, शिंदेंची घेतली भेट ; कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी.
मुंबईत मविआचा अनपेक्षित डाव? ; वर्सोवा किंवा गोरेगाव विधानसभा मतदारसंघात ‘हा’ दिग्गज उमेदवार रिंगणात उतरवणार?
‘कामाला लागा.!’, शरद पवार यांचे आदेश.! ; सावंतवाडी मतदारसंघ हा मविआतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच मिळणार.!, पुंडलिक दळवी यांची माहिती.
संजू परब खवळले अन् मुख्याधिकाऱ्यांना थेट झापले! ; “झेरॉक्स नोटीस का देता, मूळ नोटीस का नाही?” ; ही चूक पुन्हा होणार नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांकडून आश्वासन.