संशयास्पदरित्या एसी कॉम्प्रेसर वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
महायुतीमध्ये मोठा ड्रामा, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! ; मंत्री दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये.
रक्तदानाचा महायज्ञ अन् मानवतेचा उत्सव! ; तुळस येथे १४ जून रोजी होणार भव्य रक्तदान शिबीर! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सलग ३९ व्या सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश!
एकता पॅनेलचा दमदार विजय साकारणार!, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ठाम निर्धार! ; जाहीर केला संपूर्ण पाठिंबा.
तिलारी घाटात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह! ; दाट जंगलात उघडकीस आली अंगावर शहारे आणणारी घटना.
“महावितरण झोपलं होतं का?”, सावंतवाडीत संतप्त नगरसेवकांचा कार्यालयावर धडक मोर्चा. ; पावसाळ्यात वीज खंडित झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.
आंबोली चेकपोस्टवर गोवा बनावटीची बिअरसह तब्बल ४ लाख २१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त. ; युवकाविरोधात गुन्हा दाखल.
आम्हाला न्याय मिळेल काय? ; कुडाळ येथील राजाध्यक्ष कुटुंबीयांची आर्त हाक!, काय आहे नेमकं प्रकरण?
“दोडामार्ग एमआयडीसीत ‘माती’ नव्हे तर कोट्यवधींचा घोटाळाच गाडला, तहसीलदार अन् पीआयची नार्को टेस्ट करा!” : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परबांचा प्रशासनावर स्फोटक हल्ला!
‘तो’ बेकायदेशीर मगर पालन व्यवसाय बंद न झाल्यास जनहित याचिका दाखल करणार! ; माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांचा वनविभागाला कडक इशारा.
महावितरणच्या बेजबाबदार कारभाराविरोधात उद्या कणकवलीत “गरमागरम चाय पे चर्चा.” ; तब्बल १ लाख ७५ हजार वीज ग्राहकांचा एल्गार, अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरणार!
‘त्या’ शाळांवर कारवाई व्हावी म्हणून आमचा लढा! ; सावंतवाडीतील स्टेशनरी विक्रेते आक्रमक.
‘रस्ते की खड्डे?’, नेमळेकरांचा संताप अनावर! ; ८ जूनला सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.