Sunday, June 22, 2025

Buy now

spot_img

पालकमंत्री नितेश राणे यांचा ‘असा’ आहे उद्याचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा.

सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे आजपासून मंगळवार दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रात्री 9:30 वाजता सुवर्ण पॅलेस हॉटेल देवगड येथे आगमन व मुक्काम
बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी –
रात्री 1:00 वाजता श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त प्रथम पूजेस उपस्थिती 
(श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिर तालुका देवगड)
रात्री 2:00 वाजता मोटारीने सुवर्ण पॅलेस देवगडकडे प्रयाण
रात्री 2:15 वाजता सुवर्ण पॅलेस देवगडकडे येथे आगमन व राखीव
सकाळी 9:00 वाजता देवगड येथील शासकीय विश्रामगृहाच्या उद्घाटनास उपस्थिती
सकाळी 10:40 वाजता मोटारीने श्री क्षेत्र कुणकेश्वरकडे प्रयाण
सकाळी 10:55 वाजता श्री कुणकेश्वर येथे आगमन व राखीव
सकाळी 11:00 वाजता श्रीक्षेत्र कुणकेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व  नारायण राणे, खासदार व माजी मुख्यमंत्री यांच्या स्वागतास उपस्थिती व त्यांच्या समवेत दर्शन (स्थळ: श्रीक्षेत्र कुणकेश्वर तालुका देवगड)
दुपारी 12:15 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह देवगडकडे प्रयाण
दुपारी 12:30 वाजता  शासकीय विश्रामगृह देवगड येथे आगमन व राखीव
दुपारी 12:55 वाजता मोटारीने एस एच केळकर महाविद्यालय तालुका देवगड येथे हेलिपॅडकडे प्रयाण
दुपारी 1:00 वाजता  एस एच केळकर महाविद्यालय तालुका देवगड येथील हेलीपॅडकडे आगमन व हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles