मंगळवार नव्हे दंगलवार!, इंडिया ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये भिडणार.! ; सामन्याला किती वाजता सुरुवात?

दुबई : भारतीय क्रिकेट संघाने रविवारी 2 मार्चला न्यूझीलंडवर मात करत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडिया या विजयानंतर ए ग्रुपमधून साखळी फेरीत नंबर 1 ठरली. तसेच या विजयानंतर उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी निश्चित झाले. त्यानुसार, टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीतील सामना केव्हा?

  • टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीतील सामना मंगळवारी 4 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles