सावंतवाडी : तालुक्यातीलल नेमळे गोरख्याचे गाळू येथील शेतकरी गणपत शंकर राऊळ (वय ८०) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने त्यांच्या राहत्या घरी आज सोमवार दि. १० मार्च रोजी पहाटे निधन झाले. नेमळे गावातील उबाठा शिवसेना पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते शंकर दाजी) राऊळ यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी सुना नातवंडे, भावजय दोन पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे.
सहवेदना – नेमळे येथील गणपत राऊळ यांचे निधन.
0
44