Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img

Salute – भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्यांची समयसूचकता, विजेच्या धक्क्याने जखमी माकडाचा वाचविला जीव.

सावंतवाडी : काल गुरुवारी सायंकाळी वाजताच्या सुमारास विजेचा धक्का बसून माकड जमिनीवर कोसळला त्यात त्याला गंभीर दुखापत झाली तो जखमी माकड रस्त्यावर तळमळत असताना तेथील बँक रिटायर अधिकारी नंदकुमार प्रभुदेसाई यांनी सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत (स्विमिंग प्रशिक्षक) यांच्याशी संपर्क साधला असता ते लगेच घटनास्थळी आले व त्यांनी भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पेडणेकर ,लक्ष्मण कदम यांच्या मदतीने जखमी माकडावर प्राथमिक उपचार केले . त्यानंतर लगेचच त्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या जखमी माकडाला त्यांच्या स्वाधीन केले. त्यांच्या या कार्याचे वनविभाग अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles